International Nurses Day: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा

पनवेल दि.१२: फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पावलावर पाउल ठेवून रुग्णसेवेचा वसा आज नर्सेस कडुन उचलला जात आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून हे कार्य असेच सुरु राहील असा सुर मान्यवरांनी व्यक्त केला. आद्यपरिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिन सर्वत्र नर्सेस दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने सोमवारी पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी … Continue reading International Nurses Day: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा