संविधानाने दिलेला अधिकार वाचवायचा असेल तर सावित्रीच्या लेकींनी पुढे यायला पाहिजे – कामगार नेते महेंद्र घरत !

पनवेल दि.४: राष्ट्रमाता जिजाऊ, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व फातिमा बेग यांच्या संयुक्त जयंती निमित्त गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन संविधान महोत्सव समिती उलवे नोड, नवी मुंबई यांच्या तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कामगार नेते महेंद्र घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना संविधानात दिलेले अधिकार अबाधित ठेवायचे … Continue reading संविधानाने दिलेला अधिकार वाचवायचा असेल तर सावित्रीच्या लेकींनी पुढे यायला पाहिजे – कामगार नेते महेंद्र घरत !