विद्यार्थ्यांनी कर्तव्य पाळली तर समाज सुधारणा निश्चित – मनेश बच्छाव !

कळंबोली दि.३०: आपली समाज व्यवस्था ही कायदा अन नियमावरती जोपासली जात आहे. ज्याप्रमाणे आपण नियम आणि कायदे पाळतो त्याचप्रमाणे आपण प्रत्येकाने समाजप्रती असलेली कर्तव्य ओळखून वागल्यास देश सुधारण्यासाठी त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होऊ शकतो. त्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली कर्तव्य पाळली तर समाज सुधारणा ही निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही असे रोखठोक प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक मनेष बच्छाव … Continue reading विद्यार्थ्यांनी कर्तव्य पाळली तर समाज सुधारणा निश्चित – मनेश बच्छाव !