‘एचएमपीव्ही’ व्हायरस – नागरिकांनी घाबरून जाऊ नये

HMPV ला प्रतिबंध करण्यासाठी काय करावे आणि काय करू नयेपनवेल,दि.6 : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या एचएमपीव्ही (HMPV) या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाले असून पनवेल महानगरपालिकेच्यावतीने योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी घाबरून … Continue reading ‘एचएमपीव्ही’ व्हायरस – नागरिकांनी घाबरून जाऊ नये