पोलीस कुटुंबियांसाठी आरोग्य शिबीर; रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा स्तुत्य उपक्रम !

पनवेल दि.१५ : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सन 2009-10 पासून डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पोलिसांसाठी आरोग्य शिबीर घेत आहे. यावर्षी ही रविवार दिनांक 14/07/2024 रोजी पनवेल तालुका पोलीस ठाणेे या ठिकाणी मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, पनवेल व मा.सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांचे माध्यमातून … Continue reading पोलीस कुटुंबियांसाठी आरोग्य शिबीर; रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा स्तुत्य उपक्रम !