‘हर्षवर्धन सपकाळ सामान्य कार्यकर्ता ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष’ – महेंद्रशेठ घरत !

मुंबई 18 : काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत आणि सन्मान केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली. त्यानिमित्त त्यांचा पदग्रहण सोहळा आज मुंबई येथे मातोश्री बिर्ला सभाग्रृहात झाला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आवर्जून उपस्थित होते. काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेक्षाध्यक्षांचा सन्मान महेंद्रशेठ घरत यांनी … Continue reading ‘हर्षवर्धन सपकाळ सामान्य कार्यकर्ता ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष’ – महेंद्रशेठ घरत !