तळोजातील गुंड नवी मुंबईतून हद्दपार; गुंड मन्सूर पटेलवर पोलिस उपायुक्तांची कारवाई !
पनवेल दि.३: तळोजा आणि खारघर परिसरात दहशत पसरवून सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माँण करणारा गुंड मन्सूर इब्राहिम पटेलला (वय ५२ ) नवी मुंबई पोलिसांनी ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. परिमंडल १ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी नुकतीच ही कारवाई केली. मन्सूर पटेलवर नवी मुंबईत वेगवेगळ्या प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहेत.रस्त्यात अडवून मारहाण करणे, … Continue reading तळोजातील गुंड नवी मुंबईतून हद्दपार; गुंड मन्सूर पटेलवर पोलिस उपायुक्तांची कारवाई !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed