GAIL India Mock Drill: गेल इंडियामध्ये मॉकड्रिल !

पनवेल दि. १८ (संजय कदम) : काश्मीर येथील पहलगाम या पर्यटन स्थळी पाकिस्तान अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबार व युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील बोरले येथील गेल इंडिया येथे मॉकड्रिल चे आयोजन करण्यात आले होते.पनवेल तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मॉकड्रिल मध्ये पोलीस ठाणे कडील ६ अधिकारी … Continue reading GAIL India Mock Drill: गेल इंडियामध्ये मॉकड्रिल !