पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर !
गणेश कुष्ठरोग वसाहतीमधील नागरिकांनी घेतला लाभआर. झुनझुनवाला शंकर आय हॉस्पिटलचे विशेष सहकार्यपनवेल दि.२१: पनवेल तालुका प्रेस क्लब आणि आर. झुनझुनवाला शंकर आय हॉस्पिटल तर्फे नुकतेच पनवेल मधील गणेश कुष्ठरोग वसाहतीमध्ये मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. याशिबिराचा वसाहतीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.याप्रसंगी पनवेल महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, सल्लागार गणेश … Continue reading पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed