पालिकेच्या क्षयरोग मोहिमेस आय जी पेट्रोकेमिकल कडून आर्थिक मदत !

पनवेल,दि.3: माननीय पंतप्रधान महोदयांनी 2025 पर्यंत भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. क्षयरोग मुक्त भारत करण्याच्या उद्देशाने १०० दिवसीय क्षयरोग मोहिम पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविली जात आहे. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आज आय जी पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून (सीएसआर फंडातून) चार लाख रुपयाची मदत पालिकेस केली आहे. या … Continue reading पालिकेच्या क्षयरोग मोहिमेस आय जी पेट्रोकेमिकल कडून आर्थिक मदत !