पनवेलकर नाट्यरसिकांसाठी मेजवानी; दोन दिवसीय नाट्य महोत्सव !

“ऑल द बेस्ट” आणि “आज्जी बाई जोरात” प्रवेश विनामूल्यपनवेल दि.३१: भारतीय जनता पार्टी – सांस्कृतिक प्रकोष्ठ, उत्तर रायगड आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल यांच्या वतीने, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दोन दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित केला असून मराठी रंगभूमीवरील अजरामर विनोदी नाटक “ऑल द बेस्ट”आणि शालेय मुलांकरीता विशेष म्हणजे सध्याचे … Continue reading पनवेलकर नाट्यरसिकांसाठी मेजवानी; दोन दिवसीय नाट्य महोत्सव !