पनवेल,दि.४ : पनवेल महानगरपालिका व बापूसाहेब डी. विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून जैवविविधता संवर्धनपर उपक्रमांतर्गत चिमणी संवर्धनासाठी व याच्या जनजागृतीसाठी रविवार दिनांक ३० जून रोजी “एक घोंसला चिड़ियों के लिए” ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत चिमण्यांना कृत्रिम निवारा व अन्न उपलब्ध करून देण्यात येणारे फिडर महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांना टांगण्यात आले.यावेळी … Continue reading चिमण्यांच्या संवर्धनासाठी “एक घोंसला चिड़ियों के लिए” उपक्रम; चिमण्यांना कृत्रिम निवारा व अन्न उपलब्ध करून देण्यात येणार !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed