आरटीई अंतर्गत शिक्षणाच्या हक्काचा प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर !

पनवेल दि.३: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रकियेसाठी पालकांना निवासी पत्त्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्या अनुषंगाने पालकांना होणारी हि समस्या दूर झाली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केलेल्या मागणीला मोठे यश आले असून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला … Continue reading आरटीई अंतर्गत शिक्षणाच्या हक्काचा प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर !