डॉ. प्रशांत रसाळ यांची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती !

पनवेल दि.03 : पनवेल महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मुख्यालयातील बैठक दालनात झालेल्या कार्यक्रमामध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.मुख्यालयात झालेल्या या छोटेखानी निरोप समारंभात आयुक्त श्री. चितळे यांनी डॉ. रसाळ यांची … Continue reading डॉ. प्रशांत रसाळ यांची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती !