विरोधकांच्या थापेबाजीला बळी पडू नये – रवींद्र चव्हाण

नागरिक आणि कार्यकर्त्यानी सावध राहण्याचे केले आवाहनपनवेल दि.२४: महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटिव्ह पसरवत जनतेची दिशाभूल केली आणि स्वतःचा फायदा करून घेतला. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न होईल, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केली. तसेच जनतेने आणि कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या थापेबाजीला बळी पडू नये, असे … Continue reading विरोधकांच्या थापेबाजीला बळी पडू नये – रवींद्र चव्हाण