काँग्रेसचे महापालिकेविरोधात धरणे आंदोलन !

पनवेल, दि.4 : पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक दिवसापासून अनेक समस्या नागरिकांमध्ये भेडसावत आहेत. या समस्यांविरोधात आज काँग्रेस पक्षाने पनवेल महानगरपालिका कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज … Continue reading काँग्रेसचे महापालिकेविरोधात धरणे आंदोलन !