चिरनेर येथील प्राथमिक आश्रम शाळेतील योग वर्गाची सांगता !

पनवेल दि.२७: आजचे युग हे विज्ञानाचे आणि स्पर्धेचे युग आहे. मानवाच्या वाढत असलेल्या भौतिक गरजा त्यातून निर्माण झालेली हव्यासी जीवनशैली याचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. मानवास अस्तित्व टिकवण्यासाठीतंदुरुस्त राहणे गरजेचे आहे.योग साधनेच्या माध्यमातून शारीरिक घटकांचा विकास होतोच मात्र प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांच्या सहभागाचे उद्दिष्टे वेगवेगळे असतात. काही व्यक्ती आपले कार्यमान उंचविण्यासाठी तर काही आपल्या शारीरिक … Continue reading चिरनेर येथील प्राथमिक आश्रम शाळेतील योग वर्गाची सांगता !