सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भुखंड लवकरात लवकर द्यावा !

रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनमुंबई दि.३: सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवीत असलेल्या शाळांना भुखंड मिळण्यासाठी दोन वर्षांपुर्वी सिडको प्रशासना कडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांच्या बऱ्याच संस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हि निविदा सिडको कडून नंतर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. रायगड … Continue reading सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भुखंड लवकरात लवकर द्यावा !