देशभक्तीचा उत्सव: भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा !

स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणअलिबाग दि.15:- भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले.याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, … Continue reading देशभक्तीचा उत्सव: भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा !