कचरा स्थलांतरण केंद्रातून प्रदूषण न होण्याची दक्षता घ्यावी – रवीनाथ पाटील

कळंबोली दि.३१: कळंबोली येथे कामोठे ,नौपाडा ,रोडपाली, ओवे, खारघर येथील जमा केलेला सर्व कचरा स्थलांतरण करण्यासाठी कळंबोलीतील भूखंडाची निवड करण्यात आली आहे. कळंबोली मध्ये जमा केल्या जाणाऱ्या कचरा संकलन करून मग स्थलांतरण केंद्रातून डम्पिंग ग्राउंड वर त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. मात्र कळंबोली मध्ये जमा होणाऱ्या कचरा स्थलांतरण केंद्रातून कळंबोलीतील आजूबाजूच्या परिसरातील व कळंबोली करांच्या … Continue reading कचरा स्थलांतरण केंद्रातून प्रदूषण न होण्याची दक्षता घ्यावी – रवीनाथ पाटील