प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट तर्फे रक्तदान शिबिर; ऍड.अमोल साखरे यांचे रक्तदानाचे शतक !

कळंबोली दि.६: प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट सिंधी पंचायत ट्रस्ट व पनवेलचे विद्यार्थी वाहक संघटना पनवेल व एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पूज्य सिंधी पंचायत मंदिर पनवेल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अमित देवानी, ऍड मनोहर सचदेव, पांडुरंग हुमणे, मुरलीधर ढाके, संगीता साखरे यांच्या हस्ते झाले .या रक्तदान … Continue reading प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट तर्फे रक्तदान शिबिर; ऍड.अमोल साखरे यांचे रक्तदानाचे शतक !