सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले !
पनवेल दि.२३ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत परीमंडळ २ पनवेल येथील सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.या पूर्वी असलेलले सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांची आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत … Continue reading सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed