जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा: काव्यरंगात रंगले पनवेलकर

पनवेल,दि.७: नदीचे कुणीच ऐकना, शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतलीअशा उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करत हास्य फुलवणारे लागणारे महाराष्ट्राचे दिग्गज कवि अशोक नायगांवकर यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आपल्या कवितेच्या माध्यमातून हास्य फवारे उडवून दिले. निमित्त होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महागनगरपालिकेच्यावतीने “जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कवि प्रशांत … Continue reading जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा: काव्यरंगात रंगले पनवेलकर