‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धा; पनवेल मध्ये तीन दिवस नाट्यउत्सव
पनवेल दि.०९: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या ११ व्या स्पर्धेची महाअंतिम फेरी १०, ११ आणि १२ जानेवारी रोजी पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव … Continue reading ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धा; पनवेल मध्ये तीन दिवस नाट्यउत्सव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed