गडहिंग्लजचा अर्णव बुवा ख्याल गायन स्पर्धेत प्रथम !
पनवेल दि.२४: पनवेल कल्चरल सेंटरतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिंदुस्तानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेत गडहिंग्लज येथील अर्णव बुवा याने प्रथम क्रमांकाचे शैलजा तळेकर स्मृती पारितोषिक पटकावले आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. या स्पर्धेत ‘मियाँ की तोडी’ हा राग सादर करुन त्यांने उपस्थितांची मने जिंकली. पुणे येथील … Continue reading गडहिंग्लजचा अर्णव बुवा ख्याल गायन स्पर्धेत प्रथम !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed