शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती !
नवीमुंबई, दि.11 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली.भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकानुसार दिनांक. 26 जून 2024 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण … Continue reading शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed