महाराष्ट्र राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा !
पनवेल दि.२४: महाराष्ट्र राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी यांचा आनंद मेळावा बुधवार दि. २२ रोजी कॉंग्रेस भवन पनवेल येथे मोठ्या उत्सहात संपन्न झाला सदर कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांना श्रीफळ शाल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आपले वक्तव्य सुद्धा मांडले. सदर वेळी महाराष्ट्र राज्याचे परिवहन विभागाचे सेवानिवृत्त सरचिटणीस सदानंद विचारे, खजिनदार वाफलकर साहेब, मुंबई विभागाचे … Continue reading महाराष्ट्र राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed