उलवा, ता. १६: आम्ही भूमिपुत्र गावाभोवती असणाऱ्या माळरानावर बिनधास्त खेळत होतो, गावोगावी हजारो एकर गुरचरण जमीन होती, मैदाने होती. आज सिडकोने फक्त काँक्रिटचे जंगल निर्माण करून भूमिपुत्रांची कोंडी केली आहे. आम्हा भूमिपुत्रांच्या हजारो एकर गुरचरण जमिनी सिडकोने अक्षरशः फुकटात लाटल्या आहेत. आज मुलांना खेळायला जागाच नाही. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील ९५ गावांना मैदाने … Continue reading प्रकल्पग्रस्तांच्या सर्व गावांना मैदाने मिळालीच पाहिजेत; हुतात्मादिनी महेंद्र घरत यांची आग्रही मागणी !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed