अलिबाग भवनासाठी सरसावले अलिबागकर; निधीसाठी नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन !

पनवेल दि.१९ : अलिबाग तालुक्यातील जवळपास ३५०० कुटुंबे मोठ्या संख्येने पनवेल नवी मुंबई या परिसरात कायमचे वास्तव्य करून आहेत. पनवेल मधील अलिबाग मधील समाज बांधव हा एकत्रित यावा, एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान व्हावे व अलिबाग मधील समाज बांधवांना हक्काचे कायमस्वरूपी एखाद्या सभागृह असावे यासाठी अलिबाग मधील रहिवाशी मोठ्या दिमतीने सरसावले आहेत. पनवेलमध्ये दहा गुंठ्याचा भूखंड … Continue reading अलिबाग भवनासाठी सरसावले अलिबागकर; निधीसाठी नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन !