महेंद्र घरत यांच्या प्रयत्नातून मोरावे गावासाठी खेळासाठी मैदान !

पनवेल दि.17: सिडको ने सिमेंटची जंगले उभे केले मात्र येथील स्थानिक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी खेळाची मैदाने सिडकोच्या आराखड्यामध्ये नाहीत. याकरता कामगार नेते तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर सिडकोने मोरवे गावाकरता अधिकृत मैदान मंजूर करून देत माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते या मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रम … Continue reading महेंद्र घरत यांच्या प्रयत्नातून मोरावे गावासाठी खेळासाठी मैदान !