महापालिकेच्या तिजोरीत 341 कोटी मालमत्ता कर जमा; चार दिवसात तब्बल 5 कोटी 56 लाखाचा भरणा

पनवेल,दि. 8 : यावर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल 2024 महिन्यापासून ते आज दिनांक 04 मार्च पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत 341 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा एकमेव आर्थिक स्त्रोत असून गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता लवकरात लवकर भरावा असे आवाहन करण्यात येत असून याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत … Continue reading महापालिकेच्या तिजोरीत 341 कोटी मालमत्ता कर जमा; चार दिवसात तब्बल 5 कोटी 56 लाखाचा भरणा