आदिवासी कुटुंबांना अडीच हजार कलमी आंब्याची रोपे वाटप !

कळंबोली दि.१६ : पर्यावरण संवर्धनासह, आदिवासी बांधवांच्या रोजगार वृद्धीसाठी टी.सी.एस.आर.डी. मिठापूर, रॅलीज इंडिया आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा माध्यमातून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भीषण पाणी टंचाई असतानाही मागील तीन वर्षांत ५५०० रोपांची लागवड करून आज पर्यंत सरासरी नव्वद टक्के झाडे जगविण्यात यश यश आल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पेण तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्राम पंचायत … Continue reading आदिवासी कुटुंबांना अडीच हजार कलमी आंब्याची रोपे वाटप !