राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ एकांकिका दाखल !
पनवेल दि.३०: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या केंद्रांवर सादर झालेल्या एकांकिकांमधून एकूण 25 एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत.नाट्यचळवळ वृद्धींगत करण्यासाठी … Continue reading राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ एकांकिका दाखल !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed