“यशोवाणी” च्या १५० वाचक – स्वयंसेवकांचा नेत्रदानाचा संकल्प !
दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा हृदयस्पर्शी उपक्रमपुणे दि.१२: नुकतेच सेनापती बापट मार्गावरील कामायनी संस्थेच्या मुनोत हॉल मध्ये “यशोवाणी” वाचक स्वयंसेवकांचा वार्षिक मेळावा “यशोवाणी- स्नेहभेट २०२४” शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. प्राची गुर्जर संचालित यशोवाणी ही संस्था गेली १६ वर्षे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी पुस्तके विनामूल्य ध्वनिमुद्रित करून देण्याचे काम करत आहे. ह्या कामात आपले … Continue reading “यशोवाणी” च्या १५० वाचक – स्वयंसेवकांचा नेत्रदानाचा संकल्प !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed