Zero Shadow Day 2025: शनिवार 17 मे रोजी शून्य सावली प्रात्यक्षिक !

ठाणे दि.१६: मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग शनिवार दि. 17 मे 2025 रोजी सकाळी 11-30 वाजता सर्वाना घंटाळी मैदान, नौपाडा, ठाणे येथे शून्य सावली विषयी माहिती देऊन शून्य सावली प्रात्यक्षिक दाखविणार आहे.यादिवशी ठीक सकाळी 11-30 वाजता सर्वानी घंटाळी मैदान, नौपाडा येथे जमावयाचे आहे. त्यावेळी दा.कृ.सोमण, प्रा.ना. द. मांडगे काही माॅडेलस् दाखवून शून्य सावली विषयी माहिती … Continue reading Zero Shadow Day 2025: शनिवार 17 मे रोजी शून्य सावली प्रात्यक्षिक !