‘जीटीआय लेबर बोर्ड’साठी कामगारांचे ठिय्या आंदोलन; कामगार नेते महेंद्र घरत कामगारांसाठी उतरले रस्त्यावर !

उलवे, ता. २६ (कृष्णा पाटील) : उरण तालुक्यातील जीटीआय बंदराच्या गेटवर शेकडो कामगारांनी मंगळवारी (ता. २४) ‘जीटीआय लेबर बोर्ड’साठी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि न्यू मॅरिटाईम अण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कुठल्याही कामगारावरील अन्याय सहन केला जाणार नाही. येथे ड्रायव्हर म्हणून काम करणारा स्वतःच्या … Continue reading ‘जीटीआय लेबर बोर्ड’साठी कामगारांचे ठिय्या आंदोलन; कामगार नेते महेंद्र घरत कामगारांसाठी उतरले रस्त्यावर !