कामगार आणि शेतकरी या देशाचा खरा मालक : महेंद्र घरत !
उलवे, ता. ८ (कृष्णा पाटील) : ‘कामगारांच्या अनेक संघटनांनी, नेत्यांनी संघर्षातून, देशव्यापी लढ्यातून जे हक्क मिळविले होते, त्यावर भाजप सरकार आता वरवंटा फिरवत आहे, हे अत्यंत संतापजनक आहे. सरकार गेल्या अनेक वर्षांपासून भांडवलदारांचाच विचार करतेय. कामगार, शेतकरी देशोधडीला लागले तरी चालतील, अशीच भूमिका घेतल्याचे चित्र सध्या देशभर दिसत आहे. महागाई गगनाला भिडलीय, त्यामुळे कामगाराला घर … Continue reading कामगार आणि शेतकरी या देशाचा खरा मालक : महेंद्र घरत !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed