ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म – महेंद्र घरत !

यमुना सामजिक संस्थेतर्फे दिघोडे गावाला रुग्णवाहिका पनवेल दि.८: यमुना सामजिक संस्थेचे अध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देवून नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. रविवारी हा दिमाखदार सोहळा दिघोडे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते.गावातील ग्रामस्थांच्या अडचणी म्हणजे आयत्या वेळी … Continue reading ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म – महेंद्र घरत !