कोपरच्या पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाई केल्यास जन आंदोलनाचा ईशारा

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढणार- लोकनेते रामशेठ ठाकूरपनवेल दि.१९: सिडकोने कोपर गावातील पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाईची टांगती तलवार आणली आहे. मात्र ही केवळ कोपर ग्रामस्थांच्या स्मशानभूमीची समस्या राहिली नसून सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सिडको वारंवार भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत आहे हे खपवून घेतले जाणार नाही. लोकनेते दिबासाहेबांनी कणखर भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांचे … Continue reading कोपरच्या पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाई केल्यास जन आंदोलनाचा ईशारा