महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला मतदान !
मुंबई, दि. ३ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ५ जागा सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत.आमदार सर्वश्री आमश्या फुलाजी पाडवी यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून ७ जुलै २०२८ पर्यंत कालावधी, प्रविण प्रभाकरराव दटके (१३ मे २०२६), राजेश उत्तमराव विटेकर – (२७ जुलै … Continue reading महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला मतदान !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed