गावोगावची मैदाने अबाधित राहिलीच पाहिजे; कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत !

उलवे दि. ३: आम्ही वर्षानुवर्षे पिढीजात गुरचरण वा गावाशेजारील मैदानांवर खेळतोय त्यामुळे आमच्या हक्काची मैदाने ही अबाधित राहिलीच पाहिजे, ती सिडकोच्या घशात जाता कामा नयेत ती वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे. मी तर प्रत्येक गावाला हक्काचे मैदान मिळण्यासाठी सतत धडपड करीत आहे त्यामुळेच परिसरातील मोरावे, गव्हाण-कोपर, शेलघर, शिवाजीनगर आदी गावांना अधिकृतरित्या मैदाने मिळवण्यात यश आले … Continue reading गावोगावची मैदाने अबाधित राहिलीच पाहिजे; कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत !