माथेरानच्या विकास मुद्द्यावर सर्वपक्षीयांची एकजूट !

माथेरान दि.५ (मुकुंद रांजणे) : तीन ते चार पिढ्यांनी माथेरान मध्ये संघर्षमय जीवन जगत असताना निदान भावी पिढीच्या वाट्याला सुगीचे दिवस यायला हवेत यासाठी आता शेवटचा पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी एकमेव पर्याय उरलेला असल्याने येथील सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेऊन गावाच्या व्यथा कथन केल्या … Continue reading माथेरानच्या विकास मुद्द्यावर सर्वपक्षीयांची एकजूट !