तळोजा मधील हॉटेल व्यवसायिकाकडून अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा !
पनवेल दि.१३: तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे सदरचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात त्यांनी निवेदनही आयुक्तांना दिले आहे.पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा … Continue reading तळोजा मधील हॉटेल व्यवसायिकाकडून अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed