पनवेल दि.२८: रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हा क्लब पनवेलमधील प्रथितयश डॉक्टरांच्या सहभागामुळे आणि क्लबमधून केल्या जात असलेल्या वैद्यकीय प्रकल्पांसाठी नावाजलेला क्लब म्हणून ओळखला जातो. वर्षभर अनेक सामाजिक वैद्यकीय प्रकल्प या क्लबमार्फत राबवले जातात. यंदा रोटरी वर्ष 24-25 चे मेडीकल डायरेक्टर पास्ट प्रेसिडेंट रो डॉ लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वैद्यकीय प्रकल्प राबवले जात आहेत. … Continue reading रोटरी क्लबच्या वतीने छोटे विक्रेत्यांना मदतीची छत्रछाया; वैद्यकीय चाचणीसाठी लागणारे डॉपलर मशीन, प्रोटीनचे वाटप !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed