नमो चषक अतंर्गत कामोठेत रस्सीखेच स्पर्धा !
पनवेल दि.२: भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत दि.०८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ४ वाजता कामोठे येथे रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून विजेत्यांना भरघोस रक्कमेची बक्षिसे असणार आहेत.लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मैदान, सेक्टर ६, कामोठे येथे होणारी ही … Continue reading नमो चषक अतंर्गत कामोठेत रस्सीखेच स्पर्धा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed