मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प
पनवेलदि.१६: विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. या निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या आघाडीनुसार पाच वर्षात त्या संख्येत वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. त्या अनुषंगाने खारघर मधील पांडवकडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.पनवेल विधानसभा मतदार … Continue reading मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed