वाहतूक पोलिसांनी दिला महिला कार चालकास मदतीचा हात !

पनवेल दि.२७ (संजय कदम) : पनवेल वाहतूक शाखेतील रात्रपाळी करिता कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार पोलीस हवालदार युवराज येळे व पोलीस हवालदार अमीर मुलाणी यांनी महिला कार चालकाला मदतीचा हात दिला आहे.हे दोघे जण पनवेल ते जेएनपीटी रोडवर रात्रपाळी दरम्यान अवैधरित्या मुख्य रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनावर कारवाई करत असताना अटल सेतू ते पुण्याकडे जात असताना पनवेल … Continue reading वाहतूक पोलिसांनी दिला महिला कार चालकास मदतीचा हात !