आज ८ जुलै @जागतिक ऍलर्जी दिन !

ऍलर्जी म्हणजे एखाद्या गोष्टी बद्दल आपल्याला वावडं असणं. एखादी वस्तू, गोष्ट, परिस्थिती बद्दल येणारी अहितकारक प्रतिक्रिया म्हणजे ऍलर्जी होय. याच ऍलर्जी बाबत जनजागृती व्हावी म्हणून आज सर्वत्र ‘जगातील ऍलर्जी प्रतिबंधक’ दिवस साजरा केला जातो. तर आजच्या दिवसा निमित्त ऍलर्जी बाबत जाणून घेउया. काही वर्षांपूर्वी ऍलर्जी हा आरोग्याच्या क्षेत्रातला अज्ञात प्रदेश होता. ती नेमकी कशी होते … Continue reading आज ८ जुलै @जागतिक ऍलर्जी दिन !