क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आवाज निमाला !
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा व मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे आज निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.महाराष्ट्राचे क्रिकेट प्रेम सर्वश्रृत आहे. पण या प्रेमाची जगभर ख्याती मिरवण्याची किमया संझगिरी यांनी साधली. … Continue reading क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आवाज निमाला !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed