नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न विधिमंडळात !
पनवेल दि.४: ठाणे व रायगड जिल्ह्यातील एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मुंबईत सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न दाखल करून या विषयावर शासनाचे लक्ष वेधले.पनवेल तालुक्यातील तळोजा एमआयडीसीतील घातक व रसायन मिश्रीत पाणी कासाडी नदीत सोडणे तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, … Continue reading नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न विधिमंडळात !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed